वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शेतीच्या उत्पादनवाढीची गरज १९ व्या शतकात जाणवायला लागली. सन १८८१ च्या फ़ेमीन कमीशनने शिफ़ारस केल्यानुसार जुर्ले १८८३ मध्ये कृषि खात्याची स्थापना करण्यात आली. शेती क्षत्राशी निगडीत सर्व विभागांचा त्यात समावेश करुन ग्रामीण भागात शेतीमधे उत्पादनवाढीसाठी शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत करण्याच्या उद्देशाने कामाला सुरुवात झाली. सन १९०७ पर्यंत कृषि व भुमी अभिलेख ही खाती एकत्रितरित्या कार्यरत होती. सन १९१५-१६ मधे तत्कालीन कृषि संचालक श्रीयुत किटींग यांनी जमिनीची धुप थांबवण्यासाठी केलेल्या प्रयोगाचे आशादायक निष्कर्ष आल्यानंतर सन १९२२ पासुन मृद संधारणाची कामे सुरु केली.
मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मा. मंत्री, कृषी, महाराष्ट्र राज्य
मा. मंत्री (रोजगार हमी, फलोत्पादन), महाराष्ट्र राज्य
मा. राज्यमंत्री, कृषी
मा. प्रधान सचिव, कृषी, महाराष्ट्र राज्य
मा. आयुक्त, कृषी, महाराष्ट्र राज्य
महा DBT - वितरित शेतकरी निधीची संख्या
महा DBT - निधी वितरित रक्कम
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना - वितरीत शेतकरी निधीची संख्या
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना - निधी वितरित रक्कम
सामान्य पाऊस
पावसाळा सध्याचा दिवस
प्रगतीशील पाऊस
PMFME योजनेअंतर्गत यशोगाथा- श्री. सुभाष हेडा, दाल मिल उद्योग,जि.अकोला
सौ.संगीता वाल्मिक सांगळे मु.पो सत्यागाव, ता.येवला जि. #नाशिक #जिजामाता #कृषिभूषण #पुरस्कार २०१९
यशोगाथा "सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील गट शेतीच्या माद्यमातून गौडवाडी गावातील डाळिंब लागवडी साठी प्रसिद्ध आहे येथील शेतकर्यानी गट शेतीच्या माध्यमातून प्रगती केली आहे. या गट शेतीचे प्रमुख असणारे नाना माळी आपल्या डाळिंब बागेत अंटी हेलन, खोडाना पोस्टिंग, ठिबक, बायोगॅस स्लरी यासारख्या विविध आधुनिक तंत्रज्ञानातून, शेतीतून अधिकाधिक उत्पन्न घेत आहे."
बीड येथील नेकनुर चे रहिवासी जायदिप काळे यांनी दीपअंकुर कंपनी स्थापन करत आपल्या शेतातील ५ एकर वर जेरेनियमची लागवड केली व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून जेरेनियम तेल निर्मिती उद्योग सुरू केला आहे.
#ऑर्किड शेतितून ते अवघ्या ६ गुंठ्यांत वर्षाकाठी साडे सात लखाच उत्पन्न घेत आहेत.
आपली वडिलोपार्जित ६ एकर जमीन २२ एकर वर आननाऱ्या धाराशिव येथील मधुसूदन शिंदे यांची ही यशोगाथा.
बागेची कालीजी व पिक व्यवस्थापन व नवनवीन प्रयोग जमिनीची कडक झालेले बोथ भुसभुशीत करण्यासाठी त्यांनी 'वापसा यंत्रांची' निर्मिती केली आहे.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा!६४ लाख शेतकरी अर्जदारांच्या खात्यात रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार!
ॲग्रिस्टॅक योजना काय आहे? या योजनेत मिळणाऱ्या फार्मर आयडीचे फायदे काय?
आंबा कीड-रोग व्यवस्थापन
शेतकरी मासिक PDF स्वरुपात Download करण्यासाठी क्लिक करा.
साप्ताहिक बाजारभाव किंमत संनियंत्रण अहवाल
कृषी तक्रार व्हाट्सऍप हेल्पलाईन ९८२२४४६६५५
आंबा मोहोर संरक्षण
शेतकऱ्यांची शेतीशाळा - शेतकऱ्यांना शेतीमध्ये तज्ञ बनवण्याचं एक प्रभावी माध्यम
English