सेंद्रिय शेती कृषिभूषण

सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कार–

  • पुरस्काराची सुरुवात - सन २००९
  • एकुण द्यावयाची पुरस्कार संख्या –०९ ( राज्यातून एक संस्था व प्रत्येक विभागातून १ शेतकरी याप्रमाणे )
  • उद्देश :- सेंद्रिय शेतीमध्ये अव्दितीय कार्य करणा-या शेतकरी / संस्था/गटांना सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
  • स्वरुप: प्रत्येकी रक्कम रुपये ५०,०००/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार
  • प्रदान करण्यात आलेले पुरस्कार- सन २०१४ अखेर ५१ सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत.

सन २००९

  • इन्स्टिट्यूट फॉर इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट (IIRD)५४, कांचन नगर, नक्षत्रवाडी, औरंगाबाद
  • श्री. शेख इलीयास शेख अब्बास कुरेशी, हैदरअली चौक,मु.पो सिंदखेडा,ता. सिंद्खेडा,जि.धुळे
  • श्री. अनंत संतोषराव भोयर,मु.पो. कचारीसावंगा,ता. काटोल, जि. नागपूर

सन २०१०

  • सर्ग विकास समिती, ६५१,ताम्हणे हॉस्पिटलजवळ, किर्तीं नगर, अकोला
  • श्री. दिलीप गोविंद गोपाळ, मु.पो. कोस्ते खुर्द, ता. माणगाव, जि. रायगड
  • श्री. दिलीप रामदास पाटील, मु.पो. वडणे, ता. जि. धुळे
  • श्री. सतीश निंबा काटे, मु.पो. कोळपिंप्री, ता. पारोळा, जि.जळगाव
  • श्री. नामदेव कृष्णा माळी, मु.पो. टाकळी भिमा, ता. शिरुर, जि. पुणे
  • श्री. सुधीर अरविंद चिवटे, मु.पो. तळबीड, ता. कराड, जि. सातारा
  • श्री. शिवराम जयराम घोडके, मु. लोळदगाव, पो.कुर्ला, ता.जि. बीड
  • श्री. भारत नारायण येरमे, मु. हिप्पळगाव, पो. हाडोळती, ता. अहमदपूर, जि. लातूर
  • श्री. बाबाराव उत्तमराव जाधव, मु. दहागाव, पो. मरसूळ, ता. उमरखेड, जि. यवतमाळ
  • श्री. नरेंद्र विठ्ठलराव पोकळे, मु. जामनी, पो. आकोली, ता. सेलू, जि. वर्धा

सन २०११

  • कम्यूनिटी अॅक्शन फॉर रूरल डेव्हलपमेंट सोसायटी (कार्ड),अंजनगाव सुर्जी,जि.अमरावती
  • श्री. उत्तम तातू गावडे,मु.पो.चुनवरे,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग मो.नं. ९४२३५१२३७७
  • श्री.प्रभाकर भिला चौधरी,मु.पो.सुभाषनगर,जुने धुळे,ता.जि.धुळेमो.नं.९४२१५३८७१३
  • श्रीमती. वसुधा अजित सरदार,मु.पो.पारगाव (सालोमालो) ता. दौंड, जि.पुणे मो.नं.९०११०३४९५०.
  • श्री.श्रीनिवास बापूराव बागल,मु.पो.चिकूर्डे,ता.वाळवा, जि.सांगली मो.नं.९८२२४९३११७
  • श्री.कुलदीपक भालचंद्र देशपांडे,स्वानंदनगर, चेतनानगरशेजारी, औरंगाबाद मो.नं.९४२३७८८३३१
  • श्री.तुकाराम नारायणराव दहे, मु. माळसोन्ना, पो.धसाडी ता.जि.परभणी,मो.नं.९८२२५४८३२५
  • श्री.हनवंतराव जयवंत्तराव देशमुख, मु. नेरसोपंत, ता.नेर जि.यवतमाळ मो.नं.९८६०७४९८७५
  • श्री.पुरुषोत्तम जगन्नाथ महाजन, मु.करंजी (भोगे) पों.खरांगणा(गोडे) ता.जि.वर्धा मो.नं.९९२२३५४६६३

सन २०१२

  • श्रीस्वामी समर्थ कृषि विकास व संशोधन च्यारीटेबल ट्रस्ट,मु.पो. दिंडोरी,ता.दिंडोरी, जि. नाशिक
  • श्री.राजेंद्र श्रीकृष्ण भट,मु.पो.बेंडशीळ(भटवाडी) ता.अंबरनाथ, जि.ठाणे मो.नं.९३२४६०१२७२
  • श्री.यशवंत वंजी पवार मु.पो.वरसुस, ता.शिंदखेडा जि.धुळे, मो.नं.९४२१६१६३८९
  • श्री.बापूसाहेब निवृत्ती गाडे, भैरवनाथ नगर (गोंधवणी),ता.श्रीरामपूर जि.अहमदनगर, ९३२६२२५२२२
  • श्री.सुदाम अर्जुन सरोदे,मु. डोरहाळे, पो.कोरहाळे, ता.राहता, जि.अहमदनगर, मो.नं.९८८१३२५८९५
  • श्री.संभाजी धोंडीराम बोराडे, मु.पो.शेगाव, ता.जत, जि. सांगली, मो.नं.९७६४५६९००९
  • ्री.मंगेश धर्मराज थोरात, मु. पांगरी, पो.अंजनडोह, ता.धारूर, जि. बीड, मो.नं.९२७१९७२१३३
  • ्री.माधवराव बापूराव अंधारे, मु.गणेशपूर, पो.अकोला देव, ता.जाफराबाद, जि.जालना
  • श्री.बालासाहेबरघुनाथपांढरे, मु.चिंचोलीराव, पो.गंगापूर, ता.जि.लातूर,मो.नं.९९२१५४३०६०
  • श्री.मधुकरराव राजाराम सरप, मु.पो.कणेरी सरप, ता.बार्शीटाकळी,जि.अकोला, मो.नं.९९२३५८४३६६
  • डॉ.नारायण चिंधुजी लांबट, मु.पो.चिखलापर,ता.भिवापूर, जि.नागपूर, मो.नं.९९२३०१५२४७

सन २०१३

  • श्रीछत्रपती शिवाजी पर्यावरण व शेती विकास प्रतिष्ठाण,२००,तळमजला, नवीन बी.जे.मार्केट, जळगाव९१५८०४५२८५
  • श्री.आनंद विष्णु गायकवाड, मु.दहागाव, पो.वाहोली, ता.कल्याण, जि.ठाणे
  • श्री.भीमराव बारकू बोरसे, मु.पो.आमळी, ता.साक्री, जि.धुळे
  • श्री.सदाशिव वामनराव शेळके, मु. मानोरी बु.,पो.देशमाने, ता.येवला, जि.नाशिक
  • श्री. नामदेव मरोटी साबळे, मु. भालेवडी,पो. करंजे, ता. करमाळा, जि.सोलापूर
  • श्रीमती.शैलजा पोपट नावंदर, मु. उमरी बाळापूर, पो. आश्वी बु., ता. संगमनेर, जि.अहमदनगर
  • डॉ. प्रताप बाजीराव पाटील,मु.पो.ऐतवडे खु., ता.वाळवा, जि.सांगली
  • ्री.केदार मारोतराव जाधव, मु. निरखेडा, पो. मौजपुरी,ता.जि.जालना
  • श्री. शिवदास दाजी कोरे, मु.पो. किरमिटी मेंढा, ता.नागभीड,जि.चंद्रपूर

सन २०१४

  • मानस रूरल डेव्हलपमेंट इंस्टीट्यूट, साजीवली, ता. शहापूर, जि. ठाणे,मो.नं. ९२२३३१८८८५
  • श्री. मधुकर धर्माजी मोहपे, मु.आणे,पो. रायते, ता.कल्याण, जि.ठाणे, मो.नं. ९८२००९८५४३
  • श्री. नारायण शशिकांत चौधरी, मु.पो. भालोद, ता.यावल, जि.जळगाव,मो.नं. ९४२२३४१५२६
  • श्रीमती॰ नीता लालासो बांदल, मु.पो. संगमनेर, ता.भोर, जि.पुणे,मो.नं. ९०११९८०१३७
  • श्री. प्रदीप संभाजीराव निकम, मु.पो. इंदोली, ता.कराड, जि.सातारा,मो.नं. ९८५०११७७९०
  • श्री. बाळासाहेब साहेबराव जीवरख, मु.पो. धोंदलगाव, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद,मो.नं. ९४०४५७३७२८
  • श्री. दिलीप गणपतराव कुलंकर्णी,मु.पो. नागलगाव, ता.उदगीर, जि.लातूर, मो.नं. ९०११४२००४९
  • कु.नासरी शेकड्या चव्हाण, मु. बोरव्हा, पो. खंडाळा, ता.तेल्हारा, जि.अकोला, मो.नं. ९९२३०८३७५२
  • श्री. सुधाकर मधुकरराव कुबडे, मु.सेलू,पो. कळंबी, ता.कळमेश्वर, जि.नागपूर, मो.नं. ९७६४५०८०१५