सेवारत्न

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, कृषि सेवारत्न पुरस्कार

पुरस्काराची सुरुवात - सन 2014

उद्देश :- राज्यातील शेतीविषयक उत्पन्न वाढविण्याच्या द्दष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य करणा­या विभागातील सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचा­यांमधील एका अतिउत्कृष्ट अधिकारी व कर्मचा­यास राज्यशासनाव्दारे प्रतीवर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविणेत येणार आहे

स्वरुप:- स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार

करण्यात आलेले पुरस्कार-सन 2014 अखेर 03 अधिकारी / कर्मचा-यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत

सन 2014

  • श्री. विनयकुमार जयसिंगराव आवटे, अधिक्षक कृषि अधिकारी, विभागीय कृषि सहसंचालक कार्यालय, पुणे मो. 9404963870
  • श्री.भागीनाथ रामचंद्र गायके, तंत्र अधिकारी, नैसगिक अपत्ती, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे मो. 9404953568
  • श्री प्रदीपकुमार ताराचंद्र अजमेरा, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय अंबड जि. जालना मो. 9423786954