मोबाइल अॅप

शेती संबंधित मोबाईल अॅपचा वापर करणेबाबत.....

ग्रामीण भागात वाढती मोबाईल सेवा तसेच स्मार्ट फोनचा वाढता वापर व मोबाईल कंपन्याद्वारे उपलब्ध इंटरनेट सुविधा यामुळे मोबाईल अॅपच्या माध्यमातून माहिती मिळविण्यासाठी शेतक-यांद्वारे प्रयत्न होत आहे. कृषि विभागामार्फत शेतक-यांना आवाहन करण्यात येते की, शेतक-यांनी शेती संबंधित माहिती मिळविण्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करावा. सद्यस्थितीत विकसित अशा मोबाईल अॅपची माहिती खालीलप्रमाणे
अ.क्र मोबाईल अॅपचे नाव अॅपद्वारे उपलब्ध होणारी माहिती मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ
1 शेतकरी मासिक (Shetkari Masik) शेतकरी मासिकातील लेख गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
2

(Maharain)

मंडळ, तालुका, जिल्हा, विभाग स्तरावरील आजचा,पर्यंतचा व सर्वसाधारण पाऊस महारेन
3

क्रॉप क्लिनिक (Crop clinic)

सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या ५ पिकांच्या किडी व रोग व त्यांच्या उपाययोजना किडनाशके ट्रेड नेम व दुकानदाराची यादी mahaagriiqc.gov.in
4 कृषि मित्र (Krishi mitra) तालुक्यातील खते, बियाणे, औषधे विक्रेत्यांची माहिती mahaagriiqc.gov.in
5 एम किसान भारत (mKisan India) कृषि हवामान विषयक शेतीसाठी उपयुक्त सल्ले फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
6 किसान सुविधा (Kisan Suvidha) हवामान, कृषि निविष्ठा व्यापारी, बाजारभाव पीक संरक्षण व तज्ज्ञ सल्ला याबाबत मागणी गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
7 पुसा कृषि (Pusa Krishi) पिकांच्या विविध जाती व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
8 क्रॉप इनशुरन्स (Crop Insurance) पिक विमा माहिती गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
9 डिजीटल मंडी भारत & (Digital Mandi India) तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय बाजारसमितीचे शेतमालाचे दर गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
10 अॅग्री मार्केट (AgriMarket) ५० किमी परिसरातील शेती उत्पादनाचे बाजारभाव व जिल्हा/राज्य/देश पातळीवरील महत्तम दर गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
11 पशु पोषण (Pashu Poshan) जनावराचे आहार विषयक मार्गदर्शन गुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
12

cotton (Kapus)

कापूस लागवड तंत्रज्ञानाची माहिती गुगल प्ले स्टोअर
13 एकात्मिक कीड व्यवस्थापन  (IPM) मुख्य पिकावरील कीड व्यवस्थापनाची माहिती गुगल प्ले स्टोअर
14 हळद लागवड, (halad Lagwad) हळद लागवड, प्रक्रिया व तंत्रज्ञानाची माहिती गुगल प्ले स्टोअर
15 पिक पोषण (Plant nutrition) पिकांसाठी अन्नद्रव्याची गरज, आवश्यकता कमतरतेची लक्षणे, अन्नद्रव्ये संवेदनशील पिके, सुक्ष्म अन्नद्रव्ये इ.बाबत माहिती गुगल प्ले स्टोअर
16 लिंबू वर्गीय फळझाडांची लागवड (Citrus Cultivaiton) मोसंबी व लिंबूवर्गीय फळझाडांच्या लागवडीबाबत माहिती गुगल प्ले स्टोअर
17 शेकरु (Shekaru) कृषि योजना, प्रदर्शने, प्रशिक्षण याबाबतची माहिती गुगल प्ले स्टोअर
18 इफ्को किसान  (IFFCO Kisan) हवामान, बाजारसमिती दर, तज्ज्ञ, ज्ञानभांडार, सल्ला, बातम्या, बाजार प्रोफाईल, जॉब्स, व्हिडीओज गुगल प्ले स्टोअर
शेतक-यांनी राज्य शासनाच्या विविध विभागाच्या सेवा प्राप्त करुन घेण्यासाठी RTI Maharashtra आणि शेती विषयक उपलब्ध शासकीय/खाजगी मोबाईल अॅपचा वापर करावा.