शेतीमित्र

वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार

  • पुरस्काराची सुरुवात - सन 1994-95
  • एकुण द्यावयाची पुरस्कार संख्या 3
  • उद्देश :-जे जाणते शेतकरी त्यांच्या कृषि ज्ञानाचा फायदा त्यांच्या परिसरातील इतर शेतक्य-यांना देतील आणि शेती उत्पादन वाढविण्यास शेतक-यांना मार्गदर्शन किंवा प्रोत्साहित करतील, तसेच इतर व्यक्ती /संस्था ज्या स्वत: शेती करीत नाहीत किंवा ज्यांची स्वत:ची शेती नाही. परंतु पत्रकारीतेव्दारे किंवा इतर अन्य मार्गाने या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करतात अशा शेतक-यांना/ व्यक्तींना / संस्थांना, त्याचप्रमाणे कृषि क्षेत्राशी संलग्न घरगुती उद्योग उदा. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग, गांडुळशेती इत्यादीमधील वैशिष्टपुर्ण कामगिरी करणा-या व्यक्ती तसेच खेडयांमधुन परसबाग वृध्दींगत करणा्य-या महिला, कृषि विज्ञान मंडळ अशा मंडळाचे क्रियाशील सभासद/प्रमुख, इत्यादी व्यक्ती/संस्था/गट यांना राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
  • स्वरुप: प्रत्येकी रक्कम रुपये 30,000/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार
  • प्रदान करण्यात आलेले पुरस्कार-सन 2014 अखेर 66 शेतीमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत.

सन १९९४

  • श्री. दादाराव वासुदेवराव उपाख्य दादा मानकर, घर क्र. 4, रणपिसे नगर, जि. अकोला
  • श्री. शहाजीराव संभाजीराव गोरे, मु.पो. गोरेवाडी ता.जि.उस्मानाबाद

सन १९९५

  • श्री. सुधीर जगन्नाथ भोंगळे, योजनगंधा सोसायटी, कोथरुड, पुणे
  • श्री. अनिल हरिभाऊ महात्मे, रामदास पेठ, नागपूर व्दारा दैनिक नागपूर पत्रिका,नागपूर

सन १९९६

  • श्री. प्रभाकर बाबूराव भोसले, सरकोली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर

सन १९९७

  • श्री.अनंत नाना राऊत, मु.पो.माहिम, ता.पालघर, जि.ठाणे
  • श्री.दिलीपराव कोंडेराव देशमुख, मु.पो.बारड, ता.जि.नांदेड

सन १९९८

  • डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प, मौजे माणगाव, ता. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग
  • श्री. बळीराम सदाशिवराव दुधाटे, मौजे देऊळगाव (दुधाटे ) ता. पूर्णा जि. परभणी
  • श्री. अरुण तात्यासाहेब देशमुख, मौजे खटाव, ता. खटाव, जिल्हा सातारा

सन १९९९

  • उद्योगवर्धिनी संस्था,ज्योतीकलश, रांका कॉलनी, शरणपूर रोड, नाशिक
  • श्री. वसंतराव लक्ष्मण महाजन, मु. पो. चिनावल, ता. रावेर जिल्हा जळगाव

सन २०००

  • श्री गजानन महादेवराव जिरापुरे, मु पो ता दारव्हा, जि यवतमाळ
  • श्री गजानन शामरावजी गिरोलकर, मु पो गुंज , जिल्हा - यवतमाळ,

सन २००१

  • श्री. मिलींद मधुकर पाटील, साईबाग, मु.पो.आसनगांव, ता. डहाणू, जि.ठाणे
  • श्री. महेंद्रकुमार बाबुराव महाजन, प्लॉट क्र.11, सिडको, नाशिक
  • श्री. दशरथ विठोबा पारेकर, " सानंद " 26 पत्रकारनगर, एसटी स्टॅन्डजवळ, जि. सांगली

सन २००२

  • श्री. चंद्रकांत विनायक पाठक, मॉर्डन टेक्निकल सेंंटर,144, नारायण पेठ, पुणे 30
  • श्री. विजयकुमार रामजीलाल केडीया,केडीयाव्हिला, 72, पन्नालालनगर, औरंगाबाद 431005
  • विदर्भ युवा कृषि विज्ञान मंडळ, मु.पो. सुकळी (ज.), ता. उमरखेड, जिल्हा यवतमाळ

सन २००३

  • श्री सूर्यकांत माणिकराव देशमुख ,मु .पो. प्रभाकर पाटील नगर , ता. अलिबाग, जि. रायगड
  • श्री विनायक दौलतराव काळदाते, मु.पो. अंदरसुल ,ता .येवला, जि .नाशिक
  • श्री मनोहर श्रीराम परचुरे, 258, रामनगर, नागपूर

सन २००४

  • श्री. संजय आत्माराम जाधव, फलॅट नं. 8, सिध्दी विनायक मंदिरासमोर, पंचवटी, नाशिक
  • श्री. प्रमोद अरुण पाटील, 709,कसबा पेठ, कोर्टाचे मागे, बार्शी जि. सोलापूर
  • श्री. रविंद्र अच्यूत कर्वे, रघुनंदन निवास, 1188, मकाजी गल्ली, सांगली

सन २००५

  • दैनिक अॅग्रोवन, जि.पुणे
  • अन्नदाता, ई - टि.व्ही. (मराठी )
  • श्री.शिवाजी फुलसुंदर, मुंबई

सन २००६

  • गावकरी कृषि मंच, गावकरी भवन, टिळक पथ, नाशिक
  • गोडवा उर्फ गोडवा ऊसाचा, फ्लॅट नं.5, लक्ष्मीनारायण अपार्टमेंट, पर्वती, पुणे
  • श्री. श्रीमंत बाळकृष्ण माने, 5/6, नयन अपार्टमेंट, प्रसाद कॉलनी, जठारपेठ, अकोला

सन २००७

  • श्री. दिलीप व्यंकटेश अलोणे, मु.पो. वणी, ता.वणी, जि.यवतमाळ
  • श्री. संजय पांडूरंगराव सुर्यवंशी, मु.पो. मनाठा, ता.हदगाव, जि.नांदेड
  • श्री. पांडूरंग मुकुंद गायकवाड, रविराज टेरेस, फ्लॅटनं.9,सर्व्हे नं 21/1, सुखसागरनगर,पुणे 46

सन २००८

  • श्री. अशोकराव किसन थोरात, मु.पो.मलकापूर, ता.कराड, जि.सातारा
  • श्री. जगदीश जयंत बन्सोड,लक्ष्मीनगर, नागपूर (कायमचा पत्ता- मु.हिरापूर,पो.ऩिमखेड, ता. अंजनगाव जि. अमरावती)
  • सात बाराच्या बातम्या, स्टार माझा, ऑफ डॉ.इ.मोजेस रोड, महालक्ष्मी, मुंबई - 11
  • आसाराम मारोतराव लोमटे, गौरव, संभाजीनगर, परभणी

सन २००९

  • साप्ताहिक कृषकोन्नती, यशवंत स्टेडीयम समोर, धंतोली, नागपूर - 12
  • श्री. राहुल बाळकृष्ण सहारे, आर.टी.वैद्य, श्रीराम नगर, कारेगाव रोड, परभणी
  • श्री. विश्वंभर सोपान बाबर, मु.पो. देवापूर, ता.माण, जि. सातारा
  • श्री. सचिन आत्माराम होळकर, मु.पो. लासलगाव (होळकरवाडी), ता. निफाड, जि. नाशिक
  • श्री. धोंडोपंत रामराव कुलकर्णी, मु.पो. हाडोळती, ता. अहमदपूर, जि. लातूर

सन २०१०

  • श्री. गजेंद्र प्रभाकर बडे ओम शिवशंभो हाईट्स,फ्लॅट क्रमांक 44,मोहननगर, धनकवडी, पुणे-43
  • श्री. हेमंत पांडुरंग पवार मु.पो. तांबवे, ता. कराड, जि. सातारा
  • श्री. विनोद ज्ञानदेवराव इंगोले मु.पो.मोठी उमरी, ता. जि. अकोला

सन २०११

  • श्री. संतोष काशिनाथ डुकरे, मु.पो.पारगाव (मंगरुळ), ता. जुन्नर, जि. पुणे
  • श्री. गणेश शिवप्रसाद फुंदे व्दारा- प्रकाशगिते, मातोश्री कोठारी वाटीका नं.४, मलकापूर रोड, अकोला.
  • श्री. आनंदा बाबूराव थोरात रा. ओंड, ता.कराड,जिल्हा सातारा
  • श्री. प्रशांत भानुदास पाटील मु. राडेवाडी, पो. अखोप त, जि.

सन २०१२

  • श्री.राहूल मनोहर खैरनार, मु.जय अंबिका कॉलनी, मालेगाव कॅम्प ता.मालेगाव जि.नाशिक
  • श्री .जितेंद्र रघुनाथ पाटील, मु.पो.ममुराबाद, ता.,जि.जळगाव मो.९०११०४७३२५
  • अ‍ॅड. बाळासाहेब जगन्नाथ बोठे-पाटील जिद्द बंगला, देना ब्ंॉक कॉलनी, प्रेमदान चौकाजवळ सावेडी रोड, अहमदनगर मो.९८५०९०१४१४
  • श्री. रावसाहेब बाळु पुजारी मु.पो तमदलगे ता. शिरोळ जिल्हा कोल्हापूर मो.९८८१७४७३२५
  • श्री. अतुल अविनाश कुलकर्णी, मु.पो.विडा ता. केज जि. बीड मो. ९४२२६३३३००

सन २०१३

  • श्री. हेमंत अंकुश सावंत मु.पो.हुंबरट, ता. कणकवली,जि.सिधुंदुर्ग
  • श्री. बाळकृष्ण पौलाद पाटील मु.पो.गणपूर, ता.चोपडा,जि.जळगाव
  • श्री. अशोक दगडु तुपे मु. कान्हेगाव., ता. श्रीरामपूर, जि.अहमदनगर
  • श्री. अमोल जयवंत जाधव मु. गोंदी. पो. शेरे, ता. कराड,जि. सातारा
  • श्री. चेतन मुकुंदराव भैरम मु.पो.ता.जि.भंडारा
  • श्री. ज्ञानेश्वर श्रीरंग रायते मु.पो.भवानीनगर, ता.इंदापूर,जि.पुणे मो.नं.९८८१७३६१२२
  • श्री. सदाशिव ऊर्फ सयाजीराव गोपाळराव पोखरकर मु.पो. कोतुळ, ता. अकोले, जि. अहमदनगर

सन २०१४

  • श्री.राजेश सुरेशराव चोबे, मु. पो. पानवडोद, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद मो. 9422204007
  • श्री. व्यंकट संतुकराव कुलकर्णी, रा. देवर्जन, ता.उदगीर जि लातूर, मो. 9422657252/ 9881401403
  • सौ.चैताली बाळू नानोटे, मु.निंभारा, पो. महान, ता.बार्शीटाकळी, जि. अकोला, मो.7773987427