जिजामाता कृषिभूषण

जिजामाता कृषिभुषण पुरस्कार

 • पुरस्काराची सुरुवात - सन 1995
 • एकुण द्यावयाची पुरस्कार संख्या 5
 • उद्देश :- शेती क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा यथेाचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होऊन इतर महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याकरीता जिजामाता कृषिभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
 • स्वरुप: प्रत्येकी रक्कम रुपये 50,000/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, पतीसह सत्कार
 • प्रदान करण्यात आलेले पुरस्कार- सन 2014 अखेर 95 महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.

राज्यातुन दरवर्षी पाच (५) महिला शेतक­-यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. पुरस्कारार्थी महिलांना प्रत्येकी रुपये ५०,०००/- (रुपये पन्नास हजार) रोख आणि स्मृतीचिन्ह, तसेच पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार निवडीसाठी मा. मंत्री (कृषि) यांच्या अध्यक्षेखाली अस्तित्वात असलेल्या मंत्री समितीमार्फत राज्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करण्यात येऊन, सदर समितीने निवड केलेल्या महिला शेतक­-यांस हा पुरस्कार देण्यात येतो.

सन २०१३ अखेर ९० महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.

सन १९९५

 • श्रीमती पुष्पलता मधुकर म्हात्रे, मु.पो. वडगाव, ता. पेण, जि. रायगड
 • श्रीमती पार्वतीबाई शिवाजीराव तोरकर, मु.पो. कोंढई, ता. पुसद, जि. यवतमाळ

सन १९९६

 • श्रीमती अहिल्याबाई धोंडीराम झारगड, मु.सायगाव, पो. चांगतपुरी, ता. पैठण, जि. औरंगाबाद
 • श्रीमती निशाताई राजुसिंग नाईक, मौजे पंचाळा, ता. धानोरा, जि. अकोला

सन १९९७

 • सौ.पुष्पलता साहेबराव पाटील, राजवड, ता.पारोळा.जि.जळगाव
 • श्रीमती पुष्पाताई अशोकराव रिधोरकर, मु.पो.लाडगाव,ता.काटोल,जि.नागपूर

सन १९९८

 • श्रीमती पार्वतीबाई कडू देवरे, वाजगाव ता. कळवण,जिल्हा नाशिक
 • श्रीमती विमल अशोकराव पाटील, चिखलहोळ,ता. खानापूर जिल्हा सांगली
 • श्रीमती प्रभावती शिवाजी बनकर, धानुरी,ता. उमरगा,जिल्हा उस्मानाबाद
 • श्रीमती कल्पना केशवराव पाटील, कापूसतळणी,ता. अंजनगाव,जिल्हा अमरावती

सन १९९९

 • श्रीमती जयश्री कृष्णा तेंडूलकर, मु. पो. ता. लांजा जिल्हा रत्नागिरी
 • श्रीमती सुहासिनी उत्तम वैद्य, मु.पो. मातोंता. वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग
 • श्रीमती शकुंतलाबाई सिताराम मारेकर, मु. पो. माडज,तालुका उमरगा जि. उस्मानाबाद

सन २०००

 • श्रीमती मीना खंडेराव राऊत, मु पो बोर्डी तेरफडा (अस्वाली बंगली), ता डहाणू, जि ठाणे
 • श्रीमती ललिता प्रेमानंद कांबळे, मुपो. चेक बोर्डा, ता.जि.चंद्रपूर
 • श्रीमती शकुंतला बापूसाहेब शिरगावकर, मु पो अंकलखोप, ता पलुस, जिल्हा - सांगली

सन २००१

 • श्रीमती शैलजा सुधाकर बेहेरे, मु.कुर्धे,पो.मेर्वी,ता.जि. रत्नागिरी
 • श्रीमती सुनंदाबाई गहिनाजी भागवत, मु.पो.नांदूरखंदरमाळ, ता.संगमनेर, जि. अहमदनगर
 • श्रीमती वंदना दादासाहेब माळी, श्रेयश बंगला, हरिपूर रोड, ता.मिरज, जि. सांगली
 • श्रीमती जिजाबाई दिगंबरराव गायकवाड, मु.पो.हलगरा, ता. निलंगा, जि.लातूर
 • श्रीमती सुभद्राबाई मरीबा गायकवाड, मु.पो जेकेकूर, ता.उमरगा, जि.उस्मानाबाद

सन २००२

 • श्रीमती इंदुबाई सोपानराव जाधव, मु.पो. कारवाडी (शहा)., ता. सिन्नर, जि. नाशिक
 • श्रीमती साखरबाई किसनराव गर्जे, मु.पो. महासांगवी ता. पाटोदा, जि. बीड
 • श्रीमती विमलताई हरिश्चंद्र वानखेडे, मु.पो. शेंदुुरजना खुर्द, ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती
 • श्रीमती निर्मलाबाई बाळासाहेब लटके, मु.पो. शिऊर, ता. जामखेड, जि. अहमदनगर
 • श्रीमती शोभा उमेशराव वाणी, मु.पो. साकळी, ता. यावल, जि. जळगांव

सन २००३

 • श्रीमती सुमन भगवंत पाटील, मु .पो. जांबुगाव, ता. डहाणू , जि. ठाणे
 • श्रीमती कुमुदिनी सदाशिवराव पोखरकर, मु .पो . कोतूळ, ता. अकोले, जि. अहमदनगर
 • श्रीमती संगीता तानाजी धनवडे, मु.पो.गडमुडशिंगी (धनवडेमळा),ता.करवीर,जि.कोल्हापूर
 • श्रीमती शालिनी शांताराम बनकर, मु.पो. पिंपळगाव (ब), ता. निफाड, जि. नाशिक
 • श्रीमती धिमीबाई सुरुपसिंग नाईक, मु. पो. नवागाव, ता. नवापूर, जि. नंदुरबार.

सन २००४

 • श्रीमती वनिता मुरलीधर गुंजाळ, मु.पो. कांदळी, ता. जुन्नर, जि. पुणे
 • श्रीमती वत्सला अशोक माने, मु.पो. अबंप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
 • श्रीमती कमल रावसाहेब पाटील, मु.पो.संख, ता. जत, जि. सांगली
 • श्रीमती सुविद्याताई नरेंद्र शिंगणे, मु.पो. चिंचोली शिंगणे, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती
 • श्रीमती सुप्रिया आशिष देशपांडे, मु.पो. महागाव, ता. सुधागड (पार्ली), जि.रायगड

सन २००५

 • श्रीमती खैरून्निसा अ.गफूर कौचाली, मु.बंडवाडी ( तोराडी ) , पो.पांगळोली, ता.म्हसळा, जि.रायगड
 • श्रीमती लिलाबाई पंडीतराव जाधव, मु.पो. सांगवीभुसार, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर
 • श्रीमती मोहिनी मोहन जाधव, मु.पो. करनूर, ता.कागल, जि.कोल्हापूर
 • श्रीमती माया नारायण लांबट, मु. चिखलगाव, पो. महालगाव, ता.भिवापूर, जि. नागपूर
 • श्रीमती सुशिला जगन्नाथ कराळे, मु.पो. श्रीक्षेत्र नागझरी, ता.शेगाव, जि.बुलढाणा

सन २००६

 • श्रीमती शौला अरविंद अमृते, मु.पो.गव्हे, ता.दापोली, जि.रत्नागिरी.
 • श्रीमती शोभा दत्तात्रय वणे, मु.पो.मानोरी, ता.राहुरी, जि.अहमदनगर.
 • श्रीमती पौर्णिमाताई विजयराव सवाई, मु.पो.टाकरखेडा (संभू), ता.भातकुली, जि.अमरावती.
 • श्रीमती लक्ष्मीबाई पाटील, मु.पो.केसलवाडा / वाघ, ता.लाखणी, जि.भंडारा.
 • श्रीमती वौशालीताई बाबासाहेब वासाडे, मु.पो.पळसगांव, ता.बल्लारपूर, जि.चंद्रपूर.

सन २००७

 • श्रीमती सुजाता विजय साळवी, मु. पो. मुंढर (आपट्याचे खोरे), ता. गुहागर, जि. रत्नागिरी
 • श्रीमती विजयादेवी विजयसिंह यादव, मु.पो. पेठ वडगांव, देवगिरी, ता . हातकणंगले, जि. कोल्हापूर
 • श्रीमती नूतन जगन्नाथ मोहिते, मु.पो. रेठरे बु.।।, ता. कराड, जि. सातारा
 • श्रीमती कुसुमबाई नामदेवराव जाधव, मु.पिंप्री (खुर्द), पो.दहेली, ता.दारव्हा, जि.यवतमाळ
 • श्रीमती सीताबाई रामभाऊ मोहिते, मु. घोडेगांव, पो. हस्ते पिंपळगाव, ता. जि.जालना

सन २००८

 • श्रीमती सुनिता शामराव मोहिते, मु.पो.मोर्वे, ता.खंडाळा, जि.सातारा
 • श्रीमती सुजाता अनिल गाट, मु.पो.हुपरी, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर
 • श्रीमती नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते-पाटील, मु. पो. यशवंतनगर, ता.माळशिरस, जि.सोलापूर
 • श्रीमती सुनंदा जयकृष्णराव दिवे, मु.पो.तळेगांव (ठा), ता.तिवसा, जि.अमरावती.
 • श्रीमती छाया दत्तात्रय मोरे, मु.पो.गोलापांगरी, ता. जि. जालना
 • श्रीमती अंजली मकरंद चुरी, मु. आवरे, पो. ता.शहापूर, जि.ठाणे
 • श्रीमती मेघा संजीव बोरसे, गट नं.1687, न्यू इंग्लिश स्कुल जवळ, आडगांव, ता.जि.नाशिक

सन २००९

 • श्रीमती पुजा पांडुरंग सावंत, मु.पो. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर
 • श्रीमती विमल हिंदूराव पाटील, मु.पो.कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली
 • कु. सुनंदा संतोषराव सालोटकर, मु.पो. सोनेगाव, ता. कळमेश्वर, जि. नागपूर
 • श्रीमती सुनंदा राजेंद्र पवार, मु.पो. पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे
 • श्रीमती विमल बालाजी कदम, मु.पो. गणपूर, ता. अर्धापूर, जि. नांदेड

सन २०१०

 • श्रीमती. प्रज्ञा प्रदीप परब, श्रीदेवी सातेरी मंदिराजवळ, ता. वेंगुर्ला,जि. सिंधुदुर्ग
 • श्रीमती. योगिता गंगाधर पाटील, मु.पो. नेर, ता. जि. धुळे
 • श्रीमती. हर्षा रमेश गणेशपुरे मु.पो. अनभोरा, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला
 • श्रीमती. शारदा पोपट पाटील मु.पो.बेडग, ता. मिरज, जि. सांगली
 • श्रीमती. सुनंदा बबनराव शिंदे मु.पो. निमगांव(टें), ता. माढा,जि. सोलापूर

सन २०११

 • सौ.सुनिताबाई धनिराम भाजीपाले मु. झिलमिली,पो.कामठा, ता.जि. गोंदिया,
 • सौ. सुलोचना राजकुमार भांगे मु.पो. कंदर ता. करमाळा, जि. सोलापूर
 • सौ. कमलाबाई अजाबराव सुरडकर मु. बेराळा, पो. कोलारा, ता. चिखली, जि. बुलढाणा
 • सौ. चित्रा संजय जोशी रा. वाकला ता. वैजापूर जि.औरंगाबाद.
 • सौ.मनिषा श्रीनिवास पाटील रा.म्हैशाळ ,ता.मिरज.जिल्हा सांगली
 • सौ. सुरेखा भास्करराव दिघे रा. कोल्हेवाडी ता. संगमनेर जि. अहमदनगर

सन २०१२

 • सौ.रंजना रामचंद्र कदम मु.पो. इळये ता. देवगड जि सिंधुदुर्ग मो. ९४२१६४५४३०
 • सौ. सुनंदा प्रभाकर पाटील, गाव- मितावली, ता.चोपडा, जि. जळगाव मेा. ८३०८७१२६५६
 • सौ. शंकुतला जनादर्न संकपाळ, मु.पो झरेगाव, ता. बार्शी जि सोलापुर
 • सौ.पुष्पा अमोल कोरडे मु.पो बोरी बु, ता. जुन्नर जि पुणे मो. ९०९६५१४७५९
 • सौ.साईश्रीया अशोक घाटे, रा. साईमॉ शुभम अपार्टमेंट,बापट मळयासमोर,सांगली जि. सांगली
 • सौ.सरस्वती शिवाजी दाबेकर मु.पो कलिंकानगर नेकनुर ता.जि बीड
 • सौ. अनुपमा भारत कुलकर्णी, श्री. तुळजाभवानी साखर कारखान्या समोर, सर्वे नं- २४१, नळदुर्ग ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद-४१३६०१. मो. ९४२३३५२६५८
 • रीमती निता राजेंद्र सावदे, रा. कणी मिर्झापुर पो. वेणी गणेशपुर, ता. नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती मो. ९८८१९६५११७ /०७२२१२२१०८४
 • सौ.वंदना पंडीतराव सवाई, मु.पो. उत्तमसरा ता. भातकुली जिल्हा अमरावती मो.७५८८०८४४५४
 • सौ. मालतीबाई मधुकर कूथे, मु.पो.गांगलवाडी, ता.ब्रम्हपूरी,जि. चंद्रपूर मो. ९७६५३०८३४०

सन २०१३

 • सौ. मिलन कष्णा राणे, मु.पो. खारपाले, ता. पेण जि. रायगड
 • सौ. चंदकला देविदास वाणी, मु. पो. वणी, ता. जि. धुळे
 • सौ. सुजाता अविनाश थेटे, मु. पो. निमगाव जाळी, ता संगमनेर जि. अहमदनगर
 • सौ. मिनाक्षी मदन चौैगुले, मु. पो. तारदाळ, ता. हातकंणगले, जि कोल्हापुर
 • सौ. वैजयंती वि'ाधर वझे, मु. पो. तमदलगे, ता. शिरोळ जि. कोल्हापुर
 • श्रीमती ज्योती गोपल पागधुने, मे. गोर्धा, पो. हिंगणी, ता. तेल्हारा जि. अकोला

सन २०१४

 • श्रीमती. माधुरी महादेव भोईर, मु. पो. वेढे, ता. भिवंडी, जि. ठाणे, मो. 9960171747/8698724273
 • श्रीमती सुनिता दारासिंग रावताळे, मु.पो. आडगाव, ता. शहादा, जि. नंदूरबार, मो. 9921744891
 • सौ. वैशाली राजेंद्र पवार, मु.पो. पारुंडे, ता. जुन्नर , जि. पुणे, मो. 9975571007/8600116029
 • सौ. विद्या बाबुराव रुद्राक्ष, मु.पो. डिघोळ अंबा, ता. आंबेजोगाई, जि.बीड, मो. 8308736613
 • सौ लक्ष्मीबाई बापुजी पारवेकर, मु.पो. सवना, ता महागाव,जि. यवतमाळ, मो. 9637550479