कृषिरत्न

डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार

 • पुरस्काराची सुरुवात - सन 2000-2001
 • एकुण द्यावयाची पुरस्कार संख्या- 1
 • उद्देश :- कृषि क्षेत्रातील कृषि विस्तार, कृषि प्रक्रीया, निर्यात, कृषि उत्पादन, पीक फेरबदल, कृषि उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी मध्ये अति उल्लेखनिय कार्य करणा-या व्यक्ती/संस्था/गटास हा पुरस्कार देण्यात येतो.
 • स्वरुप:- प्रत्येकी रक्कम रुपये 75,000/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार
 • प्रदान करण्यात आलेले पुरस्कार- सन 2014 अखेर 17 कृषिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत.

सन २०००

 • महाराष्ट्र राज्य कृषक समाज, कृषक भवन, 347, नवी पेठ, जळगाव

सन २००१

 • कृषि विकास प्रतिष्ठान, बारामती, मु. पो. शारदानगर, माळेगाव कॉलनी, ता. बारामती, जि.पुणे

सन २००२

 • डॉ. जयंतराव शामराव पाटील, मु.पो. बोर्डी, ता. डहाणू, जिल्हा ठाणे

सन २००३

 • डॉ. बुधाजीराव रघुनाथराव मुळीक, 6/11,प्रितम नगर, जलसंपत्तीभवन जवळ, कोथरुड पुणे

सन २००४

 • श्री. नामदेव धोंडो महानोर, मु.पो. पळसखेडा ता. सोयगाव जि. औरंगाबाद

सन २००५

 • डॉ. नारायण कृष्णराव सावंत, पुणे

सन २००६

 • श्री. सोपान सखाराम कांचन, इरीगेशन कॉलनी, मु. पो. उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे.

सन २००७

 • श्री. पोपटराव भागुजी पवार, मु.पो. हिवरे बाजार, ता. अहमदनगर, जि. अहमदनगर

सन २००८

 • श्री. विजय संपतराव बोराडे, प्लॉट नं.36, एन.-1, सिडको, औरंगाबाद

सन २००९

 • वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर), सर्व्हे नं.63 / 2 बी, ‘द फोरम’, दुसरा मजला, पुणे - सातारा रोड, पद्मावती कॉर्नर, पुणे - 411009

सन २०१०

 • श्री.दादाजी रामाजी खोब्रागडे मु.पो.नांदेड, ता.नागभिड, जि.चंद्रपुर

सन २०११

 • 1. श्री. भैरवनाथ भगवानराव ठोंबरे मु. रांजणी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद
 • 2. श्री. आनंद रामचंद्र कोठाडिया मु.पो. जेऊर (वादळ बंगला)ता. करमाळा जि. सोलापूर

सन २०१२

 • वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, श्रीमती.वत्सलाबाई नाईक महिला महाविदयालयासमोर पुसद, जि. यवतमाळ

सन २०१३

 • श्री. अनिल घमाजी मेहेर मु. वारुळवाडी, पो. नारायणगाव,ता. जुन्नर, जि. पुणे
 • 2. प्रवरा इन्स्टिटयूट ऑफ रिसर्च अ‍ॅन्ड एज्युकेशन इन नॅचरल अ‍ॅन्ड सोशल सायन्सेस (पायरेन्स) लोणी, ता.राहता, जि. अहमदनगर अध्यक्ष - श्री.मुरलीधर म्हाळू पुलाटे

सन २०१४

 • श्री. विश्वासराव आनंदराव पाटील, मु.पो. लोहारा, ता. पाचोरा, जि. जळगाव मो. नं. 9763475764