// Keep your existing dropdown change event handlers as they are

कृषी विभाग

महाराष्ट्र शासन

कृषी विभाग
महाराष्ट्र शासन

What's New
News 1: साप्ताहिक बाजारभाव किंमत संनियंत्रण अहवाल.
News 2: केंद्र शासन सहाय्यीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेअंतर्गत सेवानिवृत्त लघुलेखक भरती.
News 3: हरभरा लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान | रब्बी हंगाम
News 4: चर्चा करून शेतीची कास धरू प्रगतीची | गहू लागवड तंत्रज्ञान
श्री. आचार्य देवव्रत
श्री. आचार्य देवव्रत
मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य
श्री. देवेंद्र फडणवीस
श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. एकनाथ शिंदे
श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. अजित पवार
श्री. अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. दत्तात्रय भरणे
श्री. दत्तात्रय भरणे
मा. मंत्री, कृषी, महाराष्ट्र राज्य
श्री. भरतशेठ गोगावले
श्री. भरतशेठ गोगावले
मा. मंत्री (रोजगार हमी, फलोत्पादन), महाराष्ट्र राज्य
अ‍ॅड. आशिष जयस्वाल
अ‍ॅड. आशिष जयस्वाल
मा. राज्यमंत्री, कृषी
श्री. विकास चंद्र   रस्तोगी, भाप्रसे
श्री. विकास चंद्र रस्तोगी, भाप्रसे
मा. अपर मुख्य सचिव, कृषी, महाराष्ट्र राज्य
श्री. सुरज मांढरे , भाप्रसे
श्री. सुरज मांढरे , भाप्रसे
मा. आयुक्त, कृषी, महाराष्ट्र राज्य
×

Weather Forecast Details

Weather Forecast

×

APMC Market Rates-MUMBAI Details

APMC Market Rates –

कृषी विभागाविषयी

वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शेतीच्या उत्पादनवाढीची गरज १९ व्या शतकात जाणवायला लागली. सन १८८१ च्या फ़ेमीन कमीशनने शिफ़ारस केल्यानुसार जुर्ले १८८३ मध्ये कृषि खात्याची स्थापना करण्यात आली. शेती क्षत्राशी निगडीत सर्व विभागांचा त्यात समावेश करुन ग्रामीण भागात शेतीमधे उत्पादनवाढीसाठी शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत करण्याच्या उद्देशाने कामाला सुरुवात झाली. सन १९०७ पर्यंत कृषि व भुमी अभिलेख ही खाती एकत्रितरित्या कार्यरत होती. सन १९१५-१६ मधे तत्कालीन कृषि संचालक श्रीयुत किटींग यांनी जमिनीची धुप थांबवण्यासाठी केलेल्या प्रयोगाचे आशादायक निष्कर्ष आल्यानंतर सन १९२२ पासुन मृद संधारणाची कामे सुरु केली.

×

Maha DBT

महा DBT - वितरित शेतकरी निधीची संख्या

महा DBT - निधी वितरित रक्कम

Crore

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना - वितरीत शेतकरी निधीची संख्या

9726544

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना - निधी वितरित रक्कम

8893Crore
×

Rainfall Data

पर्जन्यमानाची माहिती

सामान्य पाऊस

पावसाळा सध्याचा दिवस

प्रगतीशील पाऊस

×

Crop Sap Data

क्रॉपसॅप सल्ला

यशोगाथा

PMFME योजनेअंतर्गत यशोगाथा- श्री. सुभाष हेडा, दाल मिल उद्योग,जि.अकोला

श्री. सुभाष हेडा, दाल मिल उद्योग

व्यवसाय

सौ.संगीता वाल्मिक सांगळे मु.पो सत्यागाव, ता.येवला जि. #नाशिक #जिजामाता #कृषिभूषण #पुरस्कार २०१९

श्रीमती . संगीता सांगळे, नाशिक

Farmer

यशोगाथा "सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील गट शेतीच्या माद्यमातून गौडवाडी गावातील डाळिंब लागवडी साठी प्रसिद्ध आहे येथील शेतकर्यानी गट शेतीच्या माध्यमातून प्रगती केली आहे. या गट शेतीचे प्रमुख असणारे नाना माळी आपल्या डाळिंब अधिकाधिक उत्पन्न घेत आहे."

श्री. नाना माळी

गट-शेती शेतकरी

बीड येथील नेकनुर चे रहिवासी जायदिप काळे यांनी दीपअंकुर कंपनी स्थापन करत आपल्या शेतातील ५ एकर वर जेरेनियमची लागवड केली व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून जेरेनियम तेल निर्मिती उद्योग सुरू केला आहे.

श्री. जयदीप नारायण काळे

उद्योजक- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

#ऑर्किड शेतितून ते अवघ्या ६ गुंठ्यांत वर्षाकाठी साडे सात लखाच उत्पन्न घेत आहेत.

श्री. निलेश पीटर अर्नांडिस, वसई

शेतकरी

आपली वडिलोपार्जित ६ एकर जमीन २२ एकर वर आननाऱ्या धाराशिव येथील मधुसूदन शिंदे यांची ही यशोगाथा.

श्री.मधुसूदन शिंदे, धाराशिव

शेतकरी

बागेची कालीजी व पिक व्यवस्थापन व नवनवीन प्रयोग जमिनीची कडक झालेले बोथ भुसभुशीत करण्यासाठी त्यांनी 'वापसा यंत्रांची' निर्मिती केली आहे.

श्री. बापू भाऊसाहेब सोळुंके, नाशिक

शेतकरी