कृषी विभाग

महाराष्ट्र शासन

कृषी विभाग
महाराष्ट्र शासन

कृषी विभागाविषयी

वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शेतीच्या उत्पादनवाढीची गरज १९ व्या शतकात जाणवायला लागली. सन १८८१ च्या फ़ेमीन कमीशन ने शिफ़ारस केल्यानुसार जुलै १८८३ मध्ये कृषि खात्याची स्थापना करण्यात आली. शेती क्षेत्राशी निगडीत सर्व विभागांचा त्यात समावेश करुन ग्रामीण भागात शेतीमध्ये उत्पादनवाढीसाठी शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत करण्याच्या उद्देशाने कामाला सुरुवात झाली. सन १९०७ पर्यंत कृषि व भूमी अभिलेख ही खाती एकत्रितरित्या कार्यरत होती. सन १९१५-१६ मध्ये तत्कालीन कृषि संचालक श्रीयुत किटींग यांनी जमिनीची धूप थांबवण्यासाठी केलेल्या प्रयोगाचे आशादायक निष्कर्ष आल्यानंतर सन १९२२ पासुन मृद संधारणाची कामे सुरु केली.... अधिक वाचा

सामान्य पाऊस

पावसाळा सध्याचा दिवस

प्रगतीशील पाऊस

महा DBT - वितरित शेतकरी निधीची संख्या

Cr

महा DBT - निधी वितरित रक्कम

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना - वितरीत शेतकरी निधीची संख्या

Cr

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना - निधी वितरित रक्कम

यशोगाथा

पद्मश्री बीजमाता श्रीमती राहीबाई पोपेरे यांची देशी बियाणे बँक

श्रीमती राहीबाई पोपेरे

शेतकरी

समृद्ध मिलेट.. समृद्ध आहार- जयश्री टोकणेकर प्रसिद्ध आहार व योग तज्ञ.

जयश्री टोकणेकर

आहार व योग तज्ञ.

PMFME योजने अंतर्गत सौ. वंदना टेकाळे, पुजा गृह उद्योग भाजीपाला डिहायड्रेशन युनिट, बुलढाणा

सौ. वंदना टेकाळे

व्यवसाय

PMFME योजनेअंतर्गत श्री. प्रमोद सोनकुसरे, सोनकुसरे कच्ची तेल घाणी, भंडारा

श्री. प्रमोद सोनकुसरे,

शेतकरी

क्रॉपसॅप सल्ला